Pages
- Home
- मनोगत
- ई लर्निंग म्हणजे काय ?
- ई लर्निंग चे फायदे
- ई लर्निंग साधने
- ई लार्निग पी.पी.टी.
- Android Apps संगणकावर कसे वापरावे ?
- ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?
- ऑनलाइन चाचणी
- गुगलच्या सेवा
- ब्लॉग कसा बनवावा ?
- वेबसाईट चे App कसे तयार कराल ?
- विविध शैक्षणिक Software ची माहीती
- ऑनलाईन टपाल कसे बनवावे ?
- संगणक माहिती
- चला शालार्थ प्रणाली शिकूया
- शासन-निर्णय
- पाठ्यपुस्तके
- आजच्या बातम्या
- डाऊनलोड विभाग
- RTE विषयी
- सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन
- चला इंग्रजी बोलूया
- कार्यालयीन Software
- अॅक्टीव्ह टीचर्स फोरम
- नवोपक्रम (नवसरे सर)
- अनिल सोनुने
- संदिप गुंड
- प्रगत शै.महाराष्ट्र प्रश्नांची PDF
Saturday, 28 March 2015
Wednesday, 11 March 2015
संगणक व ई लार्निग कार्यशाळा
दिनांक ८ मार्च २०१५ रोजी मी (सचिन कडलग) व माझे सहकारी अंदुरे सर यांनी जालना जिल्हातील प्राथमिक शिक्षकासाठी ई-लर्निंग व संगणक कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हातील शिक्षकानी कार्यशाळेस चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेत १)शैक्षणिक वेबसाईट(ब्लाॅग्ज) तयार करणे २)शैक्षणिक video तयार करणे ३)पीपीटी तयार करणे ४)फोटोशाॅप बेसिक ५)you tube चा वापर ६)आॅनलाईन टेस्ट ७)आॅनलाईन टपाल ८)गुगल मराठी ९)गुगल community १०)कमीत कमी खर्चात शाळा E learning कशा कराव्यात.व त्याचे फायदे,तोटे.११)याशिवाय २५ ते ३० educational software ची माहिती देण्यात आली.
Subscribe to:
Posts (Atom)