Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

विविध शैक्षणिक Software ची माहीती

      वर्गअध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर  प्रभावी होण्यासाठी काही महत्वपुर्ण  शैक्षणिक Software  ची माहीती इथे करून देत आहोत. 
  १) PowerPoint to  Video Converter-
       प्रथम पाठाची PPT बनवा..व ती या Software मध्ये Add करून त्याचा Video बनवा.
 उदा.  PPT Slides
              


 Google वर PowerPoint to  Video Converter असे टाकून आपण हे Software प्राप्त करू शकता . 

    २) Google Sktech Up --
   इंटरनेटवरून आपण पाठाशी संबंधित 3D image Download करा.
 व त्या या Software मध्ये Add करा.त्यांना कोणत्याही angle ने फिरवू   शकता.Google वर Google Sktech Up असे टाकून आपण हे Software प्राप्त करू शकता . 
 ३) शालेय विध्यार्थात लोकप्रिय असलेले १००१ Fun activity
          Download १००१ Fun activity
              Download Kids Course
               
४) Google Input Tools--(Google Marathi)
     मराठी Typing साठी हे वापरतात. ब्लॉग व वेबसाईट वर याच्या साह्याने  मराठी Typing  करता येते.इंग्रजी Type केल्यास त्याचे रुपांतर आपोआप मराठीत होते.Google वर Google Input Tools असे टाकून आपण हे Software प्राप्त करू शकता . 
 ५) Photostory - -
        शैक्षणिक video बनवण्यासाठी हे Software उपयुक्त आहे.यात photo image व record audio add करून  शैक्षणिक video तयार करता येतात.
   ६) इयत्ता १ ली मराठी मुळाक्षरे ---

                Download इयत्ता १ ली मराठी मुळाक्षरे



             माहिती Update होत आहे.......

4 comments:

  1. सुंदर आणि उपयुक्त माहिती...... धन्यवाद सचिन सर

    ReplyDelete
  2. Sir
    Thiis is realy pure and very nice and nice blog.
    I like it

    ReplyDelete