माझी २५/०२/२००४ रोजी जि.प.प्रा.शा.किनगाव ता.अंबड जि.जालना येथे शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली.त्यानंतर ३१/०५/२०१३पर्यंत मी जि.प.प्रा.शा.किनगाव येथे कार्यरत होतो.दि.०१/०१/२०१३ पासून प्रशासकीय बदली झाल्यामुळे जि.प.प्रा.शा.देशगव्हान ता.अंबड जि.जालना येथे नियुक्ती मिळाली.
इंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल माझा सत्कार करताना मा.बी.राधाकृष्णन(मुख्य कार्यकारी अधिकारी),जि.प.जालना.दि. ३१/०१/२०१३
इंटरअक्टीव ई लर्निंग मधील विशेष कामगिरीबद्दल माझा सत्कार करताना मा.राजेश टोपे (मा.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री,महाराष्ट्र. ),जि.प.जालना.दि. ३०/०६/२०१३
मा.बी.राधाकृष्णन(मुख्य कार्यकारी अधिकारी),जि.प.जालना यांना.दि. ३१/०१/२०१३ रोजी इंटरअक्टीव ई लर्निंग चे सादरीकरण देताना.
माझ्या आजपर्यंतच्या दोन शाळा पुढीलप्रमाणे.......
मा.भिमराव डोंगरे(मा.शिक्षण सभापती,जि.प.जालना) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...
मा.प्रा.भागवत कटारे (प्रा.मस्योदरी शिक्षण संस्था) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...
मा.अवधूत खडके (जिल्हापरिषद सदस्य, जि.प.जालना,) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना...
मा.गटशिक्षणाधिकारी (पं.स.अंबड,) यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना..
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.जालना,मा.गटशिक्षणाधिकारी (पं.स.अंबड,) यांच्या समवेत सर्व टीम....
जे.पी.नाईक सेंटर ,पुणे येथे ई लार्निग सादरीकरण.......
IIE, Pune येथे SMC वाचन साहित्य निर्मिती सहभाग.....
दि.८ फेब्रुवारी २०१५ रोजी मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहात,जि.प.जालना आयोजित ई लार्निग कार्यशाळेत ई लार्निग काळाची गरज या विषयावर बोलताना..व्यासपीठावर संदीप गुंड सर..
दि.८ मार्च २०१५ रोजी जालना येथे जालना जिल्हातील प्राथमिक शिक्षकासाठी ई-लर्निंग व संगणक कार्यशाळा घेतली....
माझी डीजीटल शाळा....
,मा.धुपे मॅडम ,गटशिक्षणाधिकारी (पं.स.अंबड,) यांच्यासोबत चर्चा करतांना.......
माझे मित्र अनिल सोनुने यांच्यासोबत निवांत क्षणी....
आपले कार्य प्रेरणादायी आहे सर , आपल्या या फ़ोटो गलरितून आपल्या मेहनतीचे दर्शन होते , आपल्या ब्लॉग ची रंगसंगती आणि मांडणी खुप उत्तम आहे . पुढील कार्यासाठी खुप शुभेच्छा WWW.lmcschools.blogspot.in
ReplyDeletenice work sir
ReplyDelete