1) संगणक व प्रोजेक्टर
यात १) प्रोजेक्टर २) CPU OR Laptop 3) Mouse & KeyBoard 4)Sound इ. चा समावेश होतो. हे सर्वात स्वत ई लर्निंग साधन आहे. --- खर्च प्रोजेक्टर -२५००० ते ३०००० सीपीयू - १०००० अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो. २) के-यान
हे IIT Mumbai ने तयार केलेले ,Il & Fs Education कंपनीचे product
यात १) Inbuilt प्रोजेक्टर व CPU आहे. २) यात टच स्क्रीन पेन येतो. ३) Dvd drive,USB,Tv tunal .4)Wireless Mouse & KeyBoard 5) Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येते. कंपनीकडून K-CLASS नावाचा अभ्यासक्रम मिळतो. खर्च - अंदाजे १लाख रु.च्या पुढे ३) ई-प्रशाला
यात १) Inbuilt प्रोजेक्टर व CPU आहे. २) यात टच स्क्रीन पेन येतो. ३)Wireless Remote (40) 4) Mouse & KeyBoard 5) Sound इ. चा समावेश होतो. पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येतो. कंपनीकडून अभ्यासक्रम मिळतो. खर्च - अंदाजे १लाख रु.च्या पुढे
४) प्रोजेक्टर व TABLET संच
No comments:
Post a Comment