दिनांक ८ मार्च २०१५ रोजी
मी (सचिन कडलग) व माझे सहकारी अंदुरे सर यांनी जालना जिल्हातील प्राथमिक
शिक्षकासाठी ई-लर्निंग व संगणक कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हातील शिक्षकानी कार्यशाळेस
चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेत १)शैक्षणिक वेबसाईट(ब्लाॅग्ज) तयार
करणे २)शैक्षणिक video तयार करणे ३)पीपीटी तयार करणे ४)फोटोशाॅप बेसिक ५)you tube चा वापर ६)आॅनलाईन
टेस्ट ७)आॅनलाईन टपाल ८)गुगल मराठी ९)गुगल community १०)कमीत
कमी खर्चात शाळा E learning कशा कराव्यात.व त्याचे फायदे,तोटे.११)याशिवाय २५ ते ३० educational software ची माहिती देण्यात आली.
No comments:
Post a Comment