Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

Android Apps संगणकावर कसे वापरावे ?

मोबईल ,टॅब्लेट किंवा Touch Screen Projecter Pen  शिवाय Interactive E learning  – सचिन कडलग

मित्रानो आपण आपल्या Android  मोबईल वरील Google Play Store वापरतो..या Play Store वर आपण Educational Apps असे Search केल्यास आपल्याला अमर्याद शैक्षणीक Apps सापडतात.ते आपण Download करून आपल्या मोबईल किंवा टॅब्लेट वर वापरतो. पण हे Android Apps आपण आपल्या laptop किंवा Pc वर सुद्धा वापरू शकतो.सोबत यात लोकप्रिय अॅप Whats app आपल्या laptop किंवा Pc वर सुद्धा वापरता येते.  याशिवाय मुलांसाठी विविध Games सुद्धा यात उपलब्ध आहेत. Android Apps आपल्या laptop किंवा Pc वर कसे वापरता येते ते आपण पाहूया .
        यासाठी आपण इंटरनेट वरून Blue Stack  हे Software  डाऊनलोड करून Install करावे .हे Blue Stack  आपल्या संगणकावर सुरु झाले की तेथे मोबईल सारखे  Apps Store येते. तेथून आपण शैक्षणीक Apps शोधून Install करावेत व त्याचा वर्ग अध्यापनात वापर करावा.सर्वात महत्वाचे आपण आपल्या laptop किंवा Pc ला Projecter जोडू शकतो व Interactive E learning चा आनंद मुलांना मोबईल ,टॅब्लेट किंवा Touch Screen Projecter Pen शिवाय  देऊ शकतो. व तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य विद्यार्थ्याना प्राप्त होतो. - सचिन कडलग.


4 comments:

  1. thanks for your valuable information

    ReplyDelete
  2. install hot nahi instalion failed asa msg yetoy

    ReplyDelete
  3. सर एक विचारू का... तुम्हाला अशी विविध प्रकारची तंत्रज्ञानाबद्दलची माहिती कोठून प्राप्त होते???

    ReplyDelete