Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?

ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठीआपण http://www.classmarker.com/ या लिंकवर क्लिक करा व register free वर क्लिक करून रजिस्टर करा.व त्यानंतरआपला login id व password टाकून login करा.educational test वर क्लिक करून new test वर क्लिक करा या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून आपली टेस्ट बनवा त्यानंतर लिंक शेअर करा.
   येथे test बनविण्यासाठी HTML कोडींग ची आवश्यकता नाही.

3 comments: