केंद्रप्रमुख कार्यालय ,शिक्षणाधिकारी कार्यालय यांना तात्काळ टपाली माहिती संकलन करायचे असल्यास काही मिनिटात माहिती Google Docs च्या माध्यमातून जमा करता येते.फक्त Google Drive वर एक लिंक तयार करून ती Whats App किंवा E mail द्वारे पाठवावी.काही मिनिटात माहिती हजर.
सर्वप्रथम Gmail चा Username व Password टाकून Google Drive वर जा...Google Drive वर Create Form वर click करा.यानंतर Form ला नाव दया.उदा.मोफत पाठयपुस्तक योजना माहिती.खाली पहिला प्रश्न टाका .Question type हे Text घ्या, व Done करा.याप्रमाणे आवश्यक तेवढे प्रश्न Add करा.व Done करा. यानंतर Send Form वर click करा.व आलेली लिंक Whats App किंवा E mail द्वारे पाठवा.त्या लिंक वरील माहिती भरून संबधित व्यक्ती पाठवतील .ती आलेली माहिती आपल्याला Google Drive वर Recent वर Excel Format मध्ये दिसेल.त्याची आपण Print काढू शकतो.सदर माहिती लिंकधारक Android Mobile वरून भरू शकतात...
अशा पद्धतीने माहिती संकलन करता येते व काही प्रमाणात पेपरलेस टपाल करता येते..
No comments:
Post a Comment