मित्रहो वर्गअध्यापनात आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर करतोय पण पूर्णता त्याच्यावर विसंबून राहता येत नाही.वर्गअध्यापनात कठीण संकल्पना सोप्या व्हाव्यात यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहे.असेच काही नाविन्यपूर्ण ज्ञानरचनावादी उपक्रम दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहेत उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानदेव नवसरे सर ,जि.प.प्रा.शा.कळमपाडा ,ता.पेठ जि.नाशिक ...
आजचा नाविन्यपूर्ण उपक्रम
२०)माझी प्रश्नपेढी
२०)मी कथा निर्माता
१९)विरामचिन्हांची करामत
१८)अक्षरांचे तोरण
१७)माझी बोलीभाषा
१६)आमची नाती,आमची माणसं
१७)अभ्यास खो-खो
१४)परिसर माझा मित्र
१३)इंग्लिश मित्र
१२)अंकमाळ ,शब्दमाळ.
१) विध्यार्थी शब्द नामकरण
३) विध्यार्थी शब्द रेलगाडी
६) शब्दांचा पाठलाग
७) एक दिवस मुलाखतीचा
आजचा नाविन्यपूर्ण उपक्रम
२०)माझी प्रश्नपेढी
१८)अक्षरांचे तोरण
१७)माझी बोलीभाषा
१७)अभ्यास खो-खो
१४)परिसर माझा मित्र
१२)अंकमाळ ,शब्दमाळ.
१) विध्यार्थी शब्द नामकरण
२)
माईड मँप
४)शब्दशिडी
५)चौकटराजा
६) शब्दांचा पाठलाग
७) एक दिवस मुलाखतीचा
८) ज्ञानवाहक
9)संख्यासाखळी / संख्यासम्राट
१०) संबोध संकलन
११) पाहुणा माझ्या घरी
MR. NAVASARE SIR YOU ARE DOING REALLY EXCELLENT WORK SIR FOR EDUCATION FIELD
ReplyDeletePLS KEEP IT UP
NICE JOB
सर आपले उपक्रम मी माझ्या शाळेत वापरणार आहे
ReplyDeleteधन्यवाद
Nice Sir.....We r prod of u
ReplyDeletevery nice sir.I will rule in my school.
ReplyDelete