Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

गुगलच्या सेवा

वरील सर्व सेवांकरता Google चे एकच Account काढावे लागते. तेच Username Password वरील सर्व सेवांकरता चालतो.
1)          G mail हि सर्वांना परिचित असणारी गुगलची E mail सेवा आहे.यात माहितीची देवाणघेवाण तात्काळ करता येते.व संगणक फाईल Attach करून पाठवता येतात.
2)          Google Driveयावर आपण आपला 15GB पर्यंत डेटा साठवून शकतो.त्याच्या link आपण वेबसाईटला देऊ शकतो.याशिवाय संकालनासाठीचे Googleform,Presentation यात तयार करता येते.
3)          Google Plusयावर Community,Group तयार करू शकतो.जगभरातील Community बर्रोबर आपणConnectहोऊशकतो.माहितीची देवाणघेवाण करता येते.Hangout वर click करून आपण आपल्या मित्राबरोबर Video Calling करू शकतो.
4)          Bloggerयात आपण वेबसाईट इतका सुंदर Blog बनवता येतो.आपले मते ,माहिती जगासमोर मांडता येते.
5)          You Tube यावर अमर्याद शैक्षणीक व इतर  Video उपलब्ध आहेत. यात आपले Video Upload करून प्रशिध्द करता येतात.विविध माहितीचे Video शोधून download करता येतात.
6)          Google Play Storeयावर अमर्याद शैक्षणीक व इतर Apps उपलब्ध आहेत.ते शोधून download करता येतात.

                                       ---- सचिन कडलग


1 comment:

  1. एक चांगला उपक्रम,
    - तळेकर

    ReplyDelete