Tricks and Tips /style>
जगभरातील डिजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय अतंत्य आवश्यक आहे.कठिण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल.

ऑफलाईन अँपस २

   प्राथमिक शिक्षकांसाठी उपक्रमांचे ऑफलाईन अँपस.....
    संकल्पना- श्रीम.मंगल धुपे,मा.ग.शि.अ.तथा             उपशिक्षणाधिकारी,जि.प.जालना
निर्मिती- सचिन कडलग ,सहशिक्षक , जि.प.जालना

  अंबड तालुक्यातून जि.प.शिक्षकांचे उपक्रम केंद्रनिहाय लेखी घेण्यात आले होते.त्या उपक्रमांची देवाणघेवाण सोपी व्हावी यासाठी ऑफलाईन अँपस बनविण्यात आले असून ते डाऊनलोड केल्यावर पूर्णपणे ऑफलाईन चालणार आहे .यात उपक्रम स्कॅन करून PDF फाईल बनविण्यात आल्या आहेत. 


         अंबड  ऑफलाईन अँपस २ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a comment